{
  "village_code": "273500030432170000",
  "village_name": "नागठाणे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 18156,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:17:44Z",
  "surveys": [
    "472/2",
    "500/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nमा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र पुनर्वसन/ एस आर/22/2026 दिनांक 30/10/2026 नुसार मौजे नागठाणे येथील गट नं 500/2 व 472/2 मधील मधील क्षेत्र 0.42 व 0.30 सदर जमिनीचे भोगवटादर वर्ग 1 करणेकामी अर्जददार बळिराम दत्तात्रय देवळेकर यांचे कडून कब्जे हक्काची रक्कम चलन क्र. MH 011388834202627M दिनांक 06/10/2026 रोजी सरकार जमा करून घेऊन सदर 7/12 चे इतर हक्कातील नवीन अविभाज्य शर्ती 1 ते 9 शर्तीस पात्र हा शेरा कमी करणेबाबत व सदर गटाच्या 7/12 मधील भू धारणापद्धती मध्ये भोगवटादार वर्ग 1 करनेच्या आदेशाने नोंद केली, आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "गजानन सुबराव जाधव"
}
