{
  "village_code": "273500030432200000",
  "village_name": "अंकलखोप",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29771,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:38:07Z",
  "surveys": [
    "935"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली तर्फे विद्यमान चेअरमनसो\nगहाणखत लिहुन देणार : विजय श्रीपाल बिरनाळे रा. अंकलखोप यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3570-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 935 क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय श्रीपाल बिरनाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
