{
  "village_code": "273500030432200000",
  "village_name": "अंकलखोप",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29783,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:38:07Z",
  "surveys": [
    "1194",
    "1196"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : डॉ अप्पासाहेब चोपडे ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या भिलवडी शाखा अंकलखोप चे विद्यमान चेअरमनसो\nगहाणखत लिहुन देणार : दादासो शंकर सूर्यवंशी रा. अंकलखोप यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3683-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1194, 1196 क्षेत्र 0.1250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासो शंकर सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
