{
  "village_code": "273500030432200000",
  "village_name": "अंकलखोप",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 29803,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:08:49Z",
  "surveys": [
    "322"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026\nलिहुन देणार:-\nअपर्णा बाळासो सूर्यवंशी ,विरेंद्र बाळासो सूर्यवंशी म.वा. वैभवी विरेंद्र सूर्यवंशी अपाक आई सुवर्णा,समर्थ विरेंद्र सूर्यवंशी अपाक आई सुवर्णा,सुवर्णा विरेंद्र सूर्यवंशी रा. अंकलखोप(खाता क्रमांक28484) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 322, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअमर मधुकर शिसाळे , (खाता क्रमांक :-30162)गट/सर्व्हे क्रमांक 322 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : अशोक निवृत्ती सूर्यवंशी यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1603 दिनांक 22/06/2018 प्रमाणे रक्कम रुपये 176000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद ही महाराष्ट्र शासन यांचे कडील अध्यादेश क्रमांक १०, महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा.सह सचिव महाराष्ट्र शासन यांचे कडील पत्र क्र. R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.no.1333447) दिनांक : 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.",
  "talathi": "मल्लाप्पा आण्णाप्पा कुडचे"
}
