{
  "village_code": "273500030432210000",
  "village_name": "धनगांव",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4695,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:16:41Z",
  "surveys": [
    "457",
    "462"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि सांगली तर्फे विक्रांत विजयकुमार लाड\nगहाणखत लिहुन देणार : भारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक सुरेश कृष्णात खारगे रा. धनगांव यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3700-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1030000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 457, 462 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक सुरेश कृष्णात खारगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1030000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसुजित तानाजी पाटील (खाता क्रमांक :- 0) ,\nसंमती देणारे खातेदार :\nभारती एनर्जी अँन्ड शुगर प्रा लि तर्फे संचालक आशिष दिनकर गर्जे (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "सचिन राजकुमार कुंभार"
}
