{
  "village_code": "273500030432210000",
  "village_name": "धनगांव",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4697,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:16:41Z",
  "surveys": [
    "717"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : माळवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी ली. , माळवडी\nलिहुन देणार : वनिता परशुराम सुर्यवंशी रा. यांनी माळवाडी सर्व सेवा सहकारी सोसायटी ली. , माळवडी यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 717 क्षेत्र 0.13 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन राजकुमार कुंभार"
}
