{
  "village_code": "273500030432230000",
  "village_name": "हजारवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3728,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-11",
  "objection_until": "2026-09-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:38:36Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/09/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/265/2025\nआदेश दिनांक : 06/03/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सो कडेगांव यांचे कडील उक्त आदेश आलेवरून मौजे हजारवाडी येथील गट नं ३२ मधील फेरफार नंबर ८७२ मंडळ अधिकारी भिलवडी यांनी जमीन बँकेस तारण सबब रद्द असा शेरा मारून दि. २१/०१/१९९६ रोजी नामंजूर केली होती ती नोंद उक्त आदेशानुसार मंडळ अधिकारी यांनी दिलेला आदेश रद्द करून सदर नोंद मंजूर केलेने दस्त क्रमांक ३२/१९९६ नुसार खरेदी घेणार सुमन रामचंद्र कदम यांचे नावे ८ आणे क्षेत्र दाखल केले. आदेशानुसार नोंद केली. आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
