{
  "village_code": "273500030432230000",
  "village_name": "हजारवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3750,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:38:36Z",
  "surveys": [
    "170/ब",
    "2",
    "20"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार : सांगली जिल्हा भू विकास बँक सांगली\nलिहुन घेणार : लक्ष्मण शंकर यादव यांनी गट क्रमांक 20, 2, 170/ब वर सांगली जिल्हा भू विकास बँक सांगली चा लक्ष्मण शंकर यादव यांचे नावे घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सांगली जिल्हा भू विकास बँक सांगली यांचेकडील पत्र दिनांक 01/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
