{
  "village_code": "273500030432230000",
  "village_name": "हजारवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3762,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:38:36Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : रिकन्व्हेअन्सपत्र , फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : शांतीसागर को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.समडोळी शाखा वखारभाग यांनी\nलिहून घेणार : नवनाथ रामचंद्र गायकवाड यांना मौजे हजारवाडी येथील गट क्र.41 मधील मे.दु.नि.सो.मिरज क्र.1 सांगली यांचेकडील दस्त क्र.7934/2025 दि.26/09/2025 रोजी तारण घेतलेली जमीन हि त्यांनी मे.दु.नि.सो.पलूस यांचेकडील दस्त क्र.3206/2026 दिनांक : 03/09/2026 व र रु 400000 नुसार रिकन्व्हेअन्सपत्र करून दले.सबब लिहून घेणार यांचे नांव 7/12 सदरी दाखल केले.वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
