{
  "village_code": "273500030432240000",
  "village_name": "खंडोबाचीवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4365,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-09-14",
  "objection_until": "2026-09-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:13:34Z",
  "surveys": [
    "284"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nलिहून देणार : वसुली व विक्री अधिकारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इस्लामपूर\nलिहून घेणार : चंद्रकांत महादेव जाधव यांनी गट/सर्व्हे क्रमांक 284 वर वसुली व विक्री अधिकारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इस्लामपूर चा चंद्रकांत महादेव जाधव यांचे हिस्सेवर 3621 फेरफार क्रमांकाने घेतलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत वसुली व विक्री अधिकारी इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या, इस्लामपूर यांचेकडील पत्र दिनांक 24/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
