{
  "village_code": "273500030432240000",
  "village_name": "खंडोबाचीवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4370,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:13:34Z",
  "surveys": [
    "369"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 10/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिवाजी किसन जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शिवाजी किसन खोत ऐवजी शिवाजी किसन जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पळुस यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.327 दि. 13/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 16/11/2023 मधील नोंदणी क्र.पी- P-2373996 अन्वये शिवाजी किसन खोत ऐवजी शिवाजी किसन जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
