{
  "village_code": "273500030432240000",
  "village_name": "खंडोबाचीवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4381,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:13:34Z",
  "surveys": [
    "139"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदारसो कडेगाव\nआदेश क्रमांक : क्र.हनो/लक्ष्मीमुक्ती/एसआर/870/2026\nआदेश दिनांक : 11/03/2026\nमा.तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/कावी/870/2026 आदेश दिनांक : 11/03/2026 नुसार मौजे खंडोबाचीवाडी ता.पलूस येथील गट नं.139 मधील खातेदार दिनकर चंदू चेंडगे यांचे हिस्सेस त्यांची पत्नी रुपाली दिनकर चेंडगे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल केले.आदेश्याप्रमाणे नोंद केली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
