{
  "village_code": "273500030432250000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2883,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-10",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:29:35Z",
  "surveys": [],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026\nमा . जिल्हाधिकारी यांचेकडील आदेश क्र. मह. २/न.भू. भोगवटादार वर्ग-१/एसआर/२६९/२०२४ जिल्हाधिकारी कार्यालय,सांगली दिनांक २५/०८/२०२४ नुसार मौजे माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली येथील गट ६४/प्लॉट क्षेत्र २०० चौ.मी. या मिळकतीवरील भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग-१ करुन मिळणेबाबत त्यानुसार उपविभागीय अधिकारी कडेगाव व तहसिलदार पलूस यांनी चौकशी अहवाल सादर केलेला आहे. अर्जदार पुष्पमालारवींद्र शिंदे यांनी मौजे माळवाडी, ता. पलूस, जि. सां गट नं ६४/ (प्लॉट) क्षेत्र २००, चौ.मी. या मिळकतींचे भोगवटादार वर्ग-२ मधून भोगवटादार वर्ग -1 करणेसाठी प्रति चौ. मी. १३२०/- प्रमाणे येणा-या मुल्यांकनाच्या १५% प्रमाणे रुपांतरण अधिमूल्याची (अक्षरी एकोणचाळीस हजार सहाशे मात्र) इतकी रक्कम स्टेट बँक इडिया, शाखा पलूस येथे दिनांक ;24/06/2024 जमा करून मूळ चलन व डिफेस्ड चलन इकडे सादर केले आहे. जिल्हाधिकारी सांगली यांना प्राप्त अधिकारानुसार मौजे माळवाडी, ता. पलूस, जि. सांगली येथील येथील गट नं ६४/ (प्लॉट) क्षेत्र २०० चौ. मी या मिळकती वरील भोगवटादार वर्ग २ कमी करून भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकारामध्ये रुपांतरण करणेचा आदेश दिला असून या आदेशानुसार नोंद केली असे .आदेश फायलीस दाखल.\n64/(प्लॉट),64/(प्लॉट)",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
