{
  "village_code": "273500030432250000",
  "village_name": "माळवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2889,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:29:35Z",
  "surveys": [
    "37"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदारसो पलूस\nआदेश क्रमांक : क्र.हनो/वाटप/एस.आर-37/2026\nआदेश दिनांक : 24/09/2026\nमा. तहसीलदारसो पलूस यांचेकडील आदेश क्र.हनो/वाटप/एस.आर-37/2026 दिनांक 24/09/2026 नुसार मौजे माळवाडी येथील गट नं.37 मधील खातेदार 1)विजया तानाजी माळी 2) तनुजा श्रीकांत माळी 3) रामचंद्र पांडुरंग माळी रा.माळवाडी यांचेतील वाटप पुढीलप्रमाणे\n1) विजया तानाजी माळी यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे\nविजया तानाजी माळी : गट नं.37 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:3000 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 2.05 व\n2) तनुजा श्रीकांत माळी यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे\nतनुजा श्रीकांत माळी : गट नं.37 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:3000 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 2.05 व\n3) रामचंद्र पांडुरंग माळी यांचे वाटणी हिश्यास दिलेली जमीन मिळकत पुढीलप्रमाणे\nरामचंद्र पांडुरंग माळी : गट नं.37 मध्ये लागवडी योग्य क्षेत्र 0:2800 व पो.ख.क्षेत्र 0:00 आकार 1.92\nवरीलप्रमाणे अदेश्याची नोंद केली. आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "अनिता प्रदिप आंबी"
}
