{
  "village_code": "273500030432260000",
  "village_name": "भिलवडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31382,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-24",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:53Z",
  "surveys": [
    "1715/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक :कु. का. क.43/एस आर/26/2026\nआदेश दिनांक : 18/08/2026\nमा. तहसिलदार सो पलुस यांचेकडील उक्त नमूद आदेश आलेवरून\n​ज्याअर्थी कुळ कायदा कलम ४३ अन्वये कुळ हक्काने प्राप्त झालेल्या जमिनीची विक्री, देणगी, अदलाबदल, गहाण / देणे किंवा अभिहस्तांतरण करण्यासाठी खालील शर्तीच्या अधिन राहून कार्यवाही करणेबाबत निर्देश आहेत.\n​अ) ज्या जमिनी कुळ कायद्यातील तरतुदीनुसार कुळ हक्क मान्य होवून व कुळांनी खरेदी केल्या आहेत अशा खरेदीच्या दिनांकापासून १० वर्ष पुर्ण झालेल्या जमिनीची विक्री / देणगी / अदलाबदल / गहाण / पट्ट्याने / अभिहस्तांतरण करण्यासाठी / देणेसाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या पुर्वपरवानगीची आवश्यकता नाही.\n​ब) शेत जमिनीची विक्री करणेपुर्वी विक्रेता जमीन महसूल आकाराचे ४० पट इतकी रक्कम शासनास देईल.\n​क) खरेदीदार हा शेतकरी किंवा शेतकरी कुटूंबातील असला पाहिजे.\n​ड) खरेदी घेणार हे महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१ अन्वये, अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करीत नाही.\n​इ) मुंबई जमिनीचे तुकडे पाडणेस प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९४७ च्या तरतुदीचे उल्लंघन होणार नाही.\n​तथापि कुळ कायद्यानुसार प्राप्त ज्या जमीनीस, कुळहक्क मान्य होवून कुळांनी खरेदी केलेल्या आहेत, अशा खरेदीच्या दिनांकापासून १० वर्षांचा कालावधी संपलेला असल्यास महसूल आकारणीच्या ४० पट नजराणा आकारण्यात येवू नये अशी तरतूद केलेली आहे. प्रस्तुत प्रकरणी ३२ एम प्रमाणपत्र मिळून १० वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला आहे. तसेच सदर गटाचे इतर हक्कात देवस्थान इनाम जमीन शेरा असला तरी वाचले आदेशातील वाचले ४, ५ व ६ नुसार कुळकायदा कलम ४३ ची शर्त कमी करणेस बाधा येत नसल्याचे स्पष्ट होते.\n​त्याअर्थी मा. तहसिलदार पलूस यांनी प्राप्त झाले अधिकाराचा वापर करून, गट नंबर 1715/1 क्षेत्र 0.78 हे आर आकार रु.5 पै. 19 या जमीनीचे इतर हक्कात असलेली कुळ कायदा कलम ४३ ही शर्त कमी करणेबाबत आदेश पारीत केला असलेने इतर हक्कातील कुळ कायदा कलम 43 शर्त कमी केली. आदेशानुसार नोंद केली आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "SOMESHWAR EKNATH JAYBHAYE"
}
