{
  "village_code": "273500030432260000",
  "village_name": "भिलवडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31388,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-28",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:53Z",
  "surveys": [
    "2341",
    "2539",
    "2540",
    "2541",
    "2618"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/09/2026\nमा. तहसीलदार, पलूस यांचे रस्ता केस प्रकरण क्र. रस्ता/143/EQJ/01/2024, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चे कलम 143 अन्वये दिनांक 15/04/2026 रोजी पारित आदेशानुसार, मौजे भिलवडी, ता. पलूस, जि. सांगली येथील गट नं. 2341, 2618, 2541, 2540 व 2539 या जमिनींबाबत पक्षकारांमध्ये झालेल्या तडजोडीनाम्यास मान्यता देण्यात आलेली आहे.\nत्यानुसार गट नं 2341 मधून गट नं. 2618 पर्यंत 10 फुट लांबीचा व 800 फुट रुंदीचा रस्ता असून या रस्त्यासाठी जे क्षेत्र गट 2341 मधून गेले आहे. त्याबदल्यात गट 2618 चे उत्तर बाजुपसून ते गट नं. 2539 च्या दक्षिण बाजुपर्यंत 19 फुट रुंद व 646 लांब असे एकूण 0.12 हे आर क्षेत्र उक्त नमूद गट नं. 2618, 2541, 2540 व 2539 मधून त्यांना देण्याचे आहे. असा आदेश आलेवरून संबंधित जमिनीमधून ये-जा करण्यासाठी निश्चित केलेल्या रस्त्याचा हक्क संबंधित सर्व जमिनींच्या 7/12 उताऱ्यांच्या “इतर हक्क” सदरी नोंदविण्याचे आदेशित केले आहे.\nत्यानुसार वरील सर्व गटांच्या 7/12 उताऱ्यांच्या “इतर हक्क” सदरी रस्त्याच्या ये-जा करण्याच्या हक्काची नोंद घेण्यात येत आहे.",
  "talathi": "SOMESHWAR EKNATH JAYBHAYE"
}
