{
  "village_code": "273500030432260000",
  "village_name": "भिलवडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:53Z",
  "surveys": [
    "859"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहून घेणार : आप्पासाहेब चोपडे पतसंस्था,\nलिहून देणार : संदीप आण्णा कवठेकर रा. भिलवडी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 859 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक आप्पासाहेब चोपडे पतसंस्था यांचेकडील पत्र क्रमांक 100 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "SOMESHWAR EKNATH JAYBHAYE"
}
