{
  "village_code": "273500030432260000",
  "village_name": "भिलवडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31405,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:53Z",
  "surveys": [
    "1133"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026\nमा. तहसिलदार सो पलूस यांचेकडील आदेश कर.कु.का.क.४३/एसआर/२८/२०२६ दिनांक: २१/०९/२०२६ नुसार बाजूस दाखल गटावरील कुळ कायदा कलम ४३ शर्त कमी करणेबाबत खात्री झालेने, मी तहसिलदार पलूस, मला प्राप्त झाले अधिकाराचा वापर करुन, खालीलप्रमाणे जमीनीची विक्री परवानगी व इतर हक्कात असलेली कुळ कायदा कलम 43 ही शर्त कमी करणेबाबत आदेश पारीत करीत आहे. तथापी 7/12 वरील इतर कोणत्याही शर्ती कमी करणेत येऊ नयेत. असा आदेश आलेवरून गट नं ११३३ क्षेत्र १.५९ हे आर या गटातील इतर हक्कातील कुळ कायदा कलम ४३ शर्त कमी करून ७/१२ ची भूधारणा भोगवटादार वर्ग १ केली. आदेशानुसार नोंद केली आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "SOMESHWAR EKNATH JAYBHAYE"
}
