{
  "village_code": "273500030432260000",
  "village_name": "भिलवडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31407,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:53Z",
  "surveys": [
    "1429"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nघनःश्याम यशवंत यादव रा. चोपडेवाडी आणि यांचे गट क्रमांक 1429, पैकी क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nआण्णासो यल्लाप्पा भंडारे , गट क्रमांक 1429 क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3032 दिनांक 18/10/2007 प्रमाणे रक्कम रुपये 75000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nसंमती देणारे खातेदार : शंकर यशवंत यादव\nसदर नोंद हि महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक १० , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.",
  "talathi": "SOMESHWAR EKNATH JAYBHAYE"
}
