{
  "village_code": "273500030432260000",
  "village_name": "भिलवडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 31418,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:27:53Z",
  "surveys": [
    "1714/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026\nलिहुन देणार:-\n1) बाळासो देवेंद्र चौगुले 2)सुरेंद्र बाळा चौगुले 3) सुधिर सुरेंद्र चौगूले नं. 2 व 3 करिता कुलमुखत्यार म्हणून व स्वतः करिता म्हणून संजय सुरेंद्र चौगुले रा. भिलवडी यांचे गट क्रमांक 1714/1, पैकी क्षेत्र 0.0189 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nजमालसाब आलीसाब नदाफ , गट क्रमांक 1714/1 क्षेत्र 0.0189 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक पलूस जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1518 दिनांक 08/06/2009 प्रमाणे रक्कम रुपये 35000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर नोंद हि महाराष्ट्र शासन यांचेकडील अध्यादेश क्रमांक १० , महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध अधिनियम सुधारणा २०२५ व लगत मा. सह सचिव महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447). दिनांक :- 04/11/2025 रोजीचे पत्रातील नमूद कार्यपद्धतीनुसार घेण्यात आली आहे.",
  "talathi": "SOMESHWAR EKNATH JAYBHAYE"
}
