{
  "village_code": "273500030432270000",
  "village_name": "चोपडेवाडी",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3697,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:49:12Z",
  "surveys": [
    "335",
    "351"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : किसान नागरी सह.पतसंस्था मर्या.कुंडल शाखा भिलवडी तर्फे क्लार्क स्वप्निल राजकुमार बनसोडे\nगहाणखत लिहुन देणार : रामराव यशवंत माने रा. चोपडेवाडी यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3687-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335, 351 क्षेत्र 0.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराव यशवंत माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपा शामराव मोहोटकर"
}
