{
  "village_code": "273500030432300000",
  "village_name": "खटाव",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7571,
  "entry_type": "Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:14:50Z",
  "surveys": [
    "333",
    "341",
    "351/2",
    "400",
    "407"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 07/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nलिहुन घेणार : नरहर देव खटाव विकास सोसा.लि खटाव , सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक\nलिहुन देणार : काकासो देवगोंडा पाटील , बसगोंडा देवगोंडा पाटील , शांताबाई देवगोंडा पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 333, 351/2, 400, 407, 333\nलिहुन घेणार : नरहर देव खटाव विकास सोसा.लि खटाव , सांगली जिल्हा मध्यवर्ती सह बँक\nलिहुन देणार : काकासो देवगोंडा पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 333, 341 यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3398 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.2393 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काकासो देवगोंडा पाटील ,बसगोंडा देवगोंडा पाटील ,शांताबाई देवगोंडा पाटील , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूजा दिलीप सूर्यवंशी"
}
