{
  "village_code": "273500030432300000",
  "village_name": "खटाव",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7580,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:14:50Z",
  "surveys": [
    "403",
    "417",
    "431/1",
    "431/2",
    "439/2",
    "442"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 12/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026\nलिहुन घेणार : श्री नरहर देव खटाव विकास सोसा लि , खटाव\nलिहुन देणार : अमोल आप्पासो पाटील रा. गट नंबर/ सर्वे नंबर 431/1, 431/2, 442, 439/2, 403, 417 यांनी दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 118000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.90 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमोल आप्पासो पाटील , यांनी अर्ज व मा. व्यवस्थापक यांचेकडील वर्दी रिपोर्ट दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 118000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पूजा दिलीप सूर्यवंशी"
}
