{
  "village_code": "273500030432310000",
  "village_name": "वसगडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16943,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:41Z",
  "surveys": [
    "758"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/09/2026\nअधिकारी : मा.तहसीलदारसो पलूस\nआदेश क्रमांक : क्र.कोर्ट अॅक्ट 5/एसआर/02/2024 (EQJ00018/2024)\nआदेश दिनांक : 09/09/2025\nवरील आदेशानुसार मौजे वसगडे येथील गट नंबर 757 व 758 मध्ये अर्जदार संदीप बापूसाहेब पाटील, ललिता बाळासो पाटील ,बाबगोंडा नरसगोंडा पाटील,सुभाष नरसगोंडा पाटील ,रावसो नरसगोंडा पाटील,राजगोंडा नरसगोंडा पाटील व जाबदार शिवगोंडा उर्फ उदयकुमार जिनगोंडा पाटील यांचेमध्ये झालेली तडजोड खालीलप्रमाणे -\nगट नं 758 पासून ते गट नं ७५७ पर्यंत उत्तरेकडे गट नं ७५७ मध्ये येणेजाणे करिता ७५८ चे धारकांनी १० फुट रुंदीचा रस्ता खुला करून दिला आहे,त्याप्रमाणे गट नं ७५८ मधील झालेल्या क्षेत्राचा मोबदला अर्जदार यांनी जाबदार यांना रोख स्वरुपात द्यायचा आहे.त्याबदल्यात जाबदार यांनी अर्जदार यांना त्या क्षेत्राचे नोंदणीकृत खरेदीपत्र करून देणेचे आहे.सदर रस्त्याचा वापर केवळ गट नं ७५७ चे धारकांनी करण्याचा आहे.सदर तडजोडप्रमाणे ७/१२ च्या इतर हक्कात गट नं 758 पासून ते गट नं ७५७ पर्यंत उत्तरेकडे गट नं ७५७ मध्ये येणेजाणे करिता ७५८ चे धारकांनी १० फुट रुंदीचा रस्ता असा शेरा ठेवण्यात आला.आदेश फा.दा.",
  "talathi": "DIPAK SHIVAJI VAYDANDE"
}
