{
  "village_code": "273500030432310000",
  "village_name": "वसगडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16956,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:41Z",
  "surveys": [
    "1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पदमप्रभू नागरी सह पतसंस्था मर्या आष्टा ता वाळवा जि सांगली\nगहाणखत लिहुन देणार : सदाशिव रामचंद्र बेनाडे रा. वसगडे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3614-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सदाशिव रामचंद्र बेनाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "DIPAK SHIVAJI VAYDANDE"
}
