{
  "village_code": "273500030432310000",
  "village_name": "वसगडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16957,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:41Z",
  "surveys": [
    "504",
    "654"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : अरविंद(दादा) पाटील लक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वसगडे\nगहाणखत लिहुन देणार : असिफ नूरखान जमादार ,रिजवाना जमीर मुल्ला ,लैलाबी नूरखान जमादार ,शबाना अजमीर कुरणे रा. वसगडे यांनी दुय्यम निबंधक पलूस यांचेकडील दस्त क्रमांक 3717-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 504, 654 क्षेत्र 0.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री असिफ नूरखान जमादार ,रिजवाना जमीर मुल्ला ,लैलाबी नूरखान जमादार ,शबाना अजमीर कुरणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "DIPAK SHIVAJI VAYDANDE"
}
