{
  "village_code": "273500030432310000",
  "village_name": "वसगडे",
  "taluka_name": "पळुस",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 16958,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:32:41Z",
  "surveys": [
    "464/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : मा.तहसीलदारसो पलूस\nआदेश क्रमांक : क्र.कुळवहिवाट/एसआर-47/2025\nआदेश दिनांक : 23/09/2026\nवरील आदेशानुसार मौजे वसगडे येथील गट सर्व्हे नं 261/1 चा वा.वि.अगोदरचा गट नंबर 1152/1 चालु गट नंबर 464/4 क्षेत्र 9.22 हे.आर व पो.ख.0.06 हे.आर आकार 67.94 पै मध्ये कुळ कायदा कलम नुसार दाखल असलेला नियंत्रित सत्ता प्रकार शर्त हा शेरा कमी करून सदर गट भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत केला आदेश व अर्ज फा.दा.",
  "talathi": "DIPAK SHIVAJI VAYDANDE"
}
