{
  "village_code": "273500040432580000",
  "village_name": "वलखड",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 1452,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:19:23Z",
  "surveys": [
    "290"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बळवंत विठोबा जगदाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळू विठोबा जगदाळे ऐवजी बळवंत विठोबा जगदाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खानापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हनो/कावि-1206/2026 दि. 10/06/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 26/12/2025 मधील नोंदणी क्र.पी- 25101991 अन्वये बाळू विठोबा जगदाळे ऐवजी बळवंत विठोबा जगदाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "KANSE SHIVAJI LAXMAN"
}
