{
  "village_code": "273500040432590000",
  "village_name": "चिखलहोळ",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3430,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-01",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:40Z",
  "surveys": [
    "178"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026\nलिहुन देणार:-\nसंपत बाळू पाटील रा. चिखलहोळ(खाता क्रमांक2074) यांचे गट/सर्व्हे क्रमांक178, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nशंकर बाबुराव माळी , (खाता क्रमांक :-2085)गट/सर्व्हे क्रमांक 178 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1031 दिनांक 09/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 960000 घेऊन खरेदी दिली.सदर मिळकतीस गट नं.187 मधील समाईक विहिरीतील संपत बाळू पाटील यांचा पाणीपाळीप्रमाणे शंकर बाबुराव माळी यांनी सदर पाणीपाळीचा वापर करणेचा आहे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुश्मिता सुरेश जाधव"
}
