{
  "village_code": "273500040432590000",
  "village_name": "चिखलहोळ",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3571,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:40Z",
  "surveys": [
    "727",
    "744"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.वतन/कावी/106/2026\nआदेश दिनांक : 17/07/2026\nमा तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्र वतन/कावि/106/2026 दि 17/07/2026 अन्वये मौजे चिखलहोळ येथील अर्जदार काशिनाथ पांडुरंग चव्हाण यांचे गट नं 727,744 या जमिनीचे 7/12 चे भूधारणा पद्धती सदरी असणारे सरकार नाव कमी करणेकामी नजराणा रक्कम रुपये 16268/- चलन क्रमांक MH006309524 अन्वये शासन जमा केली आहे त्यानुसार पुढील अटी 1)सदर जमिनीचा वापर शेतीसाठी करणेचा आहे 2)सदर गट नं 727,744 जमिनीची भूधारणा पद्धती वर्ग 2 अशी ठेवणेत आली 3)नमूद चिखलहोळ येथील गट नंबर 727, 744 बाबत भविष्यात फरकाची रक्कम शासन जमा करणेची बाब उद्भवल्यास फरकाची रक्कम शासन शासन जमा करणे अर्जदार /जमीन धारक यांना बंधनकारक राहील 4) वरीलपैकी कोणत्याही अटीचा भंग झाल्यास सदरची जमीन सरकार जमा करणेत येईल 5) सदर प्रस्तावातील कोणतीही कागदपत्रे दस्ताऐवज बोगस चुकीची आढळल्यास सदरचा आदेश रद्द करणेत येईल .व शर्तीवर कमी करणेचा आदेश आलेवरून नोंद केली आदेश आर टी एस फाईलीस दाखल.",
  "talathi": "सुश्मिता सुरेश जाधव"
}
