{
  "village_code": "273500040432590000",
  "village_name": "चिखलहोळ",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 3572,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:02:40Z",
  "surveys": [
    "728",
    "730"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार:- कृष्णराव महादेव निकम (खाता क्रमांक :- 125 )\" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 730 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0. 4300 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी व गट नं 728 क्षेत्र 0 हे 1000 आर पो.ख 0 हे 00 आर आकार 0 रु 33 पै मधील समाईकात असणाऱ्या विहीर व विहीरपाणीपाळीत ,5 एच पी इले मोटार,पाईप लाईन व शेती पंपाचे विज कनेक्शन या संपूर्ण स्कीम मधील समाईकातील एक दिवसाची पाणीपाळी (सात दिवसातून )संपूर्ण हे त्यांनी\nलिहुन घेणार:- मनोहर भालचंद्र चव्हाण (खाता क्रमांक :-2088 ) ,यांना दुय्यम निबंध‍क खानापूर (विटा) यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1869 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 800000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "सुश्मिता सुरेश जाधव"
}
