{
  "village_code": "273500040432610000",
  "village_name": "हिंगणगादे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5163,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:30:05Z",
  "surveys": [
    "434/1",
    "435/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.रस्ता केस/कलम -143/14/2025\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमा.तहसिलदारसो खानापूर विटा यांचे कडील आदेश क्र.रस्ता केस/कलम -143/14/2025 संगणक सांकेतांक-००९५/२०२५ तहसील कार्यालय खानापूर विटा या आदेशाप्रमाणे मौजे हिंगणगादे येथील दक्षिण बाजुस पाटबंधाने विभागाचा पुर्व पश्चिम असणारे रस्त्याचे उत्तर बाजुस ग.नं.४३४/१ या मिळकतीचे पुर्व बाजुने व ग.नं.४३५/१या मिळकतीचे पश्चिम बाजुने सरबांधावरुन दक्षिण उत्तर १२ फुट रुंदीचा गाडी रस्ता नोंद इतर हक्कात केली असे .आदेश फायलीस दाखल.",
  "talathi": "आदित्य नथ्थु गांगड"
}
