{
  "village_code": "273500040432660000",
  "village_name": "कार्वे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 6061,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:56:43Z",
  "surveys": [
    "721/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक.हनो/कावि-1668/2026\nआदेश दिनांक : 14/08/2026\nमा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश क्रमांक.हनो/कावि-1668/2026 दिनांक 14/08/2026 नुसार मौजे कार्वे बाजूस दाखल गट क्रमांक 721/2 मध्ये खाते क्रमांक 1107 मधील हिराबाई हिंदुराव सुतार व 3 एवजी सर्व वारसांची म्हणजेच 1) इंदुबाई विष्णू लोहार 2) हिराबाई हिंदुराव सुतार 3) मालन शिवाजी सुतार 4) शालन प्रमोद सुतार यांची नावे 7/12 सदरी दाखल केली. मा.तहसीलदार सो खानापूर विटा यांच्याकडील आदेश आलेवरून नोंद केली आदेश फाइलीस दाखल.",
  "talathi": "प्रशांत उद्धवराव तलवारे"
}
