{
  "village_code": "273500040432680000",
  "village_name": "पारे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7000,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-04",
  "objection_until": "2026-10-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:45Z",
  "surveys": [
    "801",
    "810"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअधिकारी : इतर\nआदेश क्रमांक : 144/26\nआदेश दिनांक : 10/09/2026\nविशेष वसुली अधिकारी एस.बी.महाडिक अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचेकडील जा.क्र. 144/26 दि.10/9/26 चे परिशिस्ट 18 आलेवरून मौजे पारे ता.खानापूर येथील श्री. शबनम अजमीर मुलाणी यांचे नावे असणारे गट नंबर 801,810 चे इतर हक्कात एस.बी.महाडिक अर्बन को-ओप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा जप्ती बोजा दाखल केला. परिशिस्ट 18 व बोजा पत्रावरून नोंद केली. परिशिस्ट 18 व बोजा पत्र फायलीस दाखल.",
  "talathi": "PATANG MEGHA MANE"
}
