{
  "village_code": "273500040432680000",
  "village_name": "पारे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 7007,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:07:45Z",
  "surveys": [
    "158",
    "580",
    "674",
    "689"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 18/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026\nलिहुन घेणार : पारे सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., पारे\nलिहुन देणार : महादेव उर्फ पोपट राजाराम साळुंखे रा. पारे यांनी पारे सर्व सेवा सहकारी सोसायटी लि., पारे यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 158, 580, 674, 689 क्षेत्र 0.65 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "PATANG MEGHA MANE"
}
