{
  "village_code": "273500040432700000",
  "village_name": "मंगरूळ",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4113,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:14:23Z",
  "surveys": [
    "574"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चिंचणी(मं) सर्व सेवा सहकारी सहकारी सोसायटी लि.चिंचणी(मं) ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक लि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : हणमंत शिवाजी निकम रा. मंगरूळ यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4670-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 574 क्षेत्र 0.0550 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हणमंत शिवाजी निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्राजक्ता नानासाहेब देशमुख"
}
