{
  "village_code": "273500040432800000",
  "village_name": "लेंगरे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12353,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-22",
  "objection_until": "2026-10-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:08Z",
  "surveys": [
    "1000",
    "1047",
    "1048",
    "1049",
    "1050",
    "1051",
    "1052",
    "1053",
    "1054",
    "1055",
    "1056",
    "1079",
    "1083",
    "1084",
    "1085",
    "1086",
    "1087",
    "1088",
    "1090",
    "1091",
    "1092",
    "997",
    "998/10",
    "998/11",
    "998/12",
    "998/5",
    "998/6",
    "998/7",
    "998/8",
    "999"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन/कावी/१६९५/२०२५\nआदेश दिनांक : 07/01/2026\nमा. तहसीलदारसो खानापूर विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन/कावि/१६९१/२०२५ दि. ०७/०१/२०२६, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक-लवेसू २०२५ प्र.क्र.४५८/भूमापन (ल-१) दि. २९ ऑगस्ट २०२५ व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक-मराअ -२०२/ प्र.क्र. ६३/समन्वय-१ दि. ०१/०९/२०२५ इ ऑफिस -१२९६३७८, मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक –भू-४/ई २१६०९० दि. ०४/०९/२०२५, मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह-२/प्रशा/आर/आर/६०४/२०२५ दि. ०१/०९/२०२५ मा. जिल्हाधिकारीसो सांगली यांचेकडील पत्र क्रमांक-मह-२/२जमिन/आरआर/१८७६/२०२५ दि. १६/०९/२०२५ ग्रामीण भागातील रस्ते, हद्दीचे ग्रामीण रस्ते, ग्रामीण गाडी मार्ग, पायमार्ग, शेतावर जाण्याचे पायमार्ग, गाडीमार्ग या रस्त्यांचे सीमांकन करेन व त्यांना विशिष्ट क्रमांक देणेबाबत कार्यपद्धती नुसार मौजे लेंगरे येथील गट नंबर९९७,९९८/११,९९८/१०,९९८/१२,९९८/८,९९८/७,९९८/६,९९८/५,१०००,९९९,१०४७,१०५६,१०५४,१०५५,१०५३,१०५२,१०५,१०५०,१०४९,१०४८,१०९२,१०९१,१०९०,१०८८,१०८७,१०८६,१०८५,१०८४,१०८३,१०७९ मधून जाणाऱ्या गाव नकाशात नमूद असणाऱ्या ओढा पत्र ते मादळमुठी वेजेगाव जुना रस्ता सदर रस्त्याची नोंद येथील गट नंबरच्या ९९७,९९८/११,९९८/१०,९९८/१२,९९८/८,९९८/७,९९८/६,९९८/५,१०००,९९९,१०४७,१०५६,१०५४,१०५५,१०५३,१०५२,१०५,१०५०,१०४९,१०४८,१०९२,१०९१,१०९०,१०८८,१०८७,१०८६,१०८५,१०८४,१०८३,१०७९ इतर हक्कात घेणेत आली . आदेशावरून नोंद केली असे. आदेश प्रत फायलीस दाखल असे",
  "talathi": "NEETA GAJANAN GAIKAWAD"
}
