{
  "village_code": "273500040432800000",
  "village_name": "लेंगरे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 12378,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:18:08Z",
  "surveys": [
    "853"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.रस्ता/कलम-5/14/2024\nआदेश दिनांक : 22/08/2025\nमा.तहसीलदारसो खानापूर यांचे कडील आदेशानुसार मोजे लेंगरे येथील गट नंबर ८५३ च्या इतर हक्कात ओढ्याकडे जाणारा महाजनगी रोड लगत असलेल्या ग.नं.८५३ व ८५४ च्या पूर्व बांधावरून दक्षीनोत्तर जावून पुढे ग.नं.८५३ च्या उत्तर बांधावरून पूर्व पश्चिम जाणारा रस्ता असा शेरा दाखल केला से.आदेशानुसार नोंद दाखल असे.",
  "talathi": "NEETA GAJANAN GAIKAWAD"
}
