{
  "village_code": "273500040432810000",
  "village_name": "देवनगर",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "रिक्न्हवेन्स पत्र",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:04:58Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार रिक्न्हवेन्स पत्र फेरफाराचा दिनांक : 5/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 5/10/2026 पवन देविदास जाधव यांनी अर्ज दिला कि,विटा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा कडून रिकन्व्हेअस पत्र दि.17-08-2026 रोजी दस्त क्रमांक 3959/2026 सह दुय्यम निंबधक खानापूरप्रमाणे करून घेतले असून मौजे साळसिंगे ता.खानापूर जि.सांगली येथील जमीन गट नंबर 9 पवन देविदास जाधव यांचे नावे विटा अर्बन को.ऑप क्रेडीट सोसायटी लि.विटा यांचा तारण गहाण खत नोंदविला आहे. दस्त क्र.3959/2026 दि.17-08-2026 च्या रिक्न्वेंन्सपत्र ने कमी केला. गट नंबर 9 .च्या सातबाराच्या इतर हक्कात असणारा तारण गहाण खत बोजा कमी केला. अर्ज, रिक्न्वेंन्सपत्र दस्त फायलीश दाखल.",
  "talathi": "KHEMRAJ CHINTAMANI VARKADE"
}
