{
  "village_code": "273500040432830000",
  "village_name": "जोंधळखिंडी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2705,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:58Z",
  "surveys": [
    "15",
    "579",
    "580",
    "581",
    "582",
    "585/10",
    "592",
    "593",
    "594",
    "595",
    "596",
    "597",
    "600"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन /कावि /1691/2025\nआदेश दिनांक : 07/01/2026\nमा.तहसिलदारसो खानापूर –विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन /कावि /1691/2025 दि.07 /01 /2026 चे आदेश आलेवरून ,ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते ,हद्दीचे ग्रामीण रस्ते ,ग्रामीण गाडी मार्ग ,पायमार्ग,शेतावर जाण्याचे पायमार्ग /गाडी मार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबत कार्यपद्धती नुसार प्रपत्र क्रमांक 01 प्रमाणे (गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते ) मौजे जोंधळखिंडी येथील गट नं.596,597,595,594,593,592,600,579,580,581,582,585/10,15 मधून जाणारा व गाव नकाशात नमूद असणारा गावठाण हद्द ते वाळूज हायस्कूल (दक्षिण –उत्तर ) रस्ता असून सदर रस्त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात केली.(रस्त्याची अंदाजित लांबी -500 मीटर ,जिल्हा सांकेतांक-26 , तालुका सांकेतांक क्रमांक -08 , गाव सांकेतांक क्रमांक -033 , रस्ता सांकेतांक क्रमांक -002 , रस्त्याचा प्रकार -बी )\nआदेशावरून नोंद केली .आदेश फा.दाखल.",
  "talathi": "RAVIBHUSHAN SHRIPATI VEER"
}
