{
  "village_code": "273500040432830000",
  "village_name": "जोंधळखिंडी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2706,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:58Z",
  "surveys": [
    "185",
    "202",
    "208"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : 1691\nआदेश दिनांक : 07/01/2026\nमा.तहसिलदारसो खानापूर –विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन /कावि /1691/2025 दि.07 /01 /2026 चे आदेश आलेवरून ,ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते ,हद्दीचे ग्रामीण रस्ते ,ग्रामीण गाडी मार्ग ,पायमार्ग,शेतावर जाण्याचे पायमार्ग /गाडी मार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबत कार्यपद्धती नुसार प्रपत्र क्रमांक 01 प्रमाणे (गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते ) मौजे जोंधळखिंडी येथील गट नं.208, 202 , 185 मधून जाणारा व गाव नकाशात नमूद असणारा जोंधळखिंडी फाटा ते चिंचेचा मळा पर्यंत (उत्तर –दक्षिण ) रस्ता असून सदर रस्त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात केली.(रस्त्याची अंदाजित लांबी - 400 मीटर ,जिल्हा सांकेतांक-26 , तालुका सांकेतांक क्रमांक -08 , गाव सांकेतांक क्रमांक -033 , रस्ता सांकेतांक क्रमांक -003 , रस्त्याचा प्रकार -बी )\nआदेशावरून नोंद केली .आदेश फा.दाखल.",
  "talathi": "RAVIBHUSHAN SHRIPATI VEER"
}
