{
  "village_code": "273500040432830000",
  "village_name": "जोंधळखिंडी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2707,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:03:58Z",
  "surveys": [
    "305",
    "309",
    "318",
    "319",
    "512",
    "526",
    "527",
    "543"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्रमांक/जमीन /कावि /1691/2025\nआदेश दिनांक : 07/01/2026\nमा.तहसिलदारसो खानापूर –विटा यांचेकडील आदेश क्रमांक/जमीन /कावि /1691/2025 दि.07 /01 /2026 चे आदेश आलेवरून ,ग्रामीण भागातील ग्रामीण रस्ते ,हद्दीचे ग्रामीण रस्ते ,ग्रामीण गाडी मार्ग ,पायमार्ग,शेतावर जाण्याचे पायमार्ग /गाडी मार्ग या रस्त्यांचे सिमांकन करणे व त्यांना विशिष्ट क्रमांक देणे बाबत कार्यपद्धती नुसार प्रपत्र क्रमांक 01 प्रमाणे (गाव नकाशावर नोंद असलेले रस्ते ) मौजे जोंधळखिंडी येथील गट नं.309,305,527,526,318,319,543,512 मधून जाणारा व गाव नकाशात नमूद असणारा विटा लेंगरे रोड ते वासुंबे कडे जाणारा रस्ता (उत्तर – दक्षिण ) असून सदर रस्त्याची नोंद 7/12 च्या इतर हक्कात केली.(रस्त्याची अंदाजित लांबी – 600 मीटर ,जिल्हा सांकेतांक-26 , तालुका सांकेतांक क्रमांक -08 , गाव सांकेतांक क्रमांक -033 , रस्ता सांकेतांक क्रमांक -006 , रस्त्याचा प्रकार – सी )\nआदेशावरून नोंद केली .आदेश फा.दाखल.",
  "talathi": "RAVIBHUSHAN SHRIPATI VEER"
}
