{
  "village_code": "273500040432860000",
  "village_name": "वासुंबे",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 2251,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:20:17Z",
  "surveys": [
    "1064"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nगणू कुंडलिका (बाडे)कदम(मयत)वारस लीलाबाई प्रकाश कदम रा. वासुंबे(खाता क्रमांक1152) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1064, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0525 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nराजेंद्र तुकाराम माने , (खाता क्रमांक :-2879)गट/सर्व्हे क्रमांक 1064 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nसंमती देणारे खातेदार : प्रकाश गणपती कदम (खाता क्रमांक :- ) , यांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1242 दिनांक 05/05/1995 प्रमाणे रक्कम रुपये 2000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सदर गटात जमीन खरेदी घेनाराचे घर असून अकृषक वापर होतो आहे तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंव्हा विभाजन मानीव नियमित करण्याबाबतचे शासन परिपत्रक क्रमांक.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.NO.1333447) दिनांक 04/11/2025 नुसार खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "PRAVIN NAMDEV ADSULE"
}
