{
  "village_code": "273500040432870000",
  "village_name": "रेणावी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 4404,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:16:23Z",
  "surveys": [
    "1128"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nलिहून घेणार :रामचंद्र रंगराव साळुंखे रा.रेणावी यांनी\nलिहून देणार :अभिषेक अमृत साळुंखे,सावित्री अमृत साळुंखे रा.रेवणगाव यांना र.रु.300000/मात्र दि.20/05/2026 रोजी देऊन जमीन गट नं 1128\nमधील हे.0.62 आर बागायत क्षेत्र,त्यामधील एक बोअरवेल त्यावरील इले.मोटार व पाईपलाईन संपूर्ण तीन वर्षा करिता मुदत खरेदी दिली होती.ती त्यांनी या रिकन्व्हेअन्सपत्र गहानस्वरूपी मुदत खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात दाखल केले ते मुदत खरेदी दुय्यम निबंधक खानापूर विटा यांचेकडील दस्त क्र.2543/2026 दि.20/05/2026 ने 7/12 चे इतर हक्कातील दाखल केलेले त्यांचे नाव व हक्क कमी केला. नकलेवरून व अर्जावरून नोंद केली.कागदपत्रे फायलीस दाखल.",
  "talathi": "PRAVIN NAMDEV ADSULE"
}
