{
  "village_code": "273500040433050000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17681,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:00Z",
  "surveys": [
    "427",
    "479"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 11/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चेअरमनसो संजीवनी ना.सह.पतसंस्था मर्या.भाळवणी शाखा भाळवणी\nगहाणखत लिहुन देणार : जनार्दन पांडुरंग शिंदे रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4702-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 427, 479 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनार्दन पांडुरंग शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VAIBHAV SUBHASH TARLEKAR"
}
