{
  "village_code": "273500040433050000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17692,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T03:12:00Z",
  "surveys": [
    "749"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/09/2026\nलिहुन देणार:-\nलक्ष्मीबाई जयसिंग घोरपडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 749 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nमान्यता देणार :-१)संपतराव जयसिंग घोरपडे २)पतंगराव जयसिंग घोरपडे ३)सुनिता जयसिंग घोरपडे ४) कमलाबाई जयसिंग घोरपडे\nलिहुन घेणार :\nसंतोष उत्तम मोहिते (नवीन खाते4987) गट/सर्व्हे क्रमांक 749 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी संपूर्ण आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक खानापूर (विटा) जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 994 दिनांक 30/04/2007 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली तसेच महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुद्ध केलेले कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंव्हा विभाजन मानीव नियमित करण्याबाबतचे शासन परिपत्रक क्रमांक.R\u0026FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.NO.1333447) दिनांक 04/11/2025 नुसार खरेदी घेणार यांचे नावे दाखल केले",
  "talathi": "VAIBHAV SUBHASH TARLEKAR"
}
