{
  "village_code": "273500040433050000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17713,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:34:57Z",
  "surveys": [
    "1143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : संजिवनी नागरी सहकारी पतसंस्थालि.भाळवणी,ता.खानापूर,जि.सांगली\nगहाणखत लिहुन देणार : किसनराव बाळासो निकम रा. भाळवणी यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 5195-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1143 क्षेत्र 0.8646 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसनराव बाळासो निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "VAIBHAV SUBHASH TARLEKAR"
}
