{
  "village_code": "273500040433050000",
  "village_name": "भाळवणी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 17714,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T15:44:56Z",
  "surveys": [
    "915",
    "935",
    "953"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nहिब्बनामा:-\n१)रज्जाक हमजेखान मुजावर\nरा.भाळवणी ता.खानापूर\nहिब्बाचा जाहीर करणार पार्टी नं.१.\n१)मुश्ताकअहंमद मुसा मुजावर\nरा.भाळवणी ता.खानापूर\nहिब्बाचा जाहीर करणार पार्टी 2\nलिहून ठेवतो हिब्बा/ओरल गिफ्ट बाबतचे प्रतिज्ञालेख असे की.\nमिळकतीचे वर्णन :-मौजे भाळवणी ता.खानापूर (विटा) येथील मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे .\n१)गट न. ९१५ क्षेत्र हे..३.८९ आर पोख ०.८० आर आकार रु.८.१६ पैसे यातील पार्टी न.१ यांचे मालकीचे असलेले लागणीलायक क्षेत्रापैकी हे.०.४० आर क्षेत्र पार्टी न.१ यांनी पार्टी न २ यास हिब्बनामा पत्राने दिलेले आहे.\n२)गट न.९३५ क्षेत्र ०.७५ आर पोख हे ०.०४ आर आकार रु.१.९४ पैसे यातील समाईकात हे.०.३७ आर क्षेत्रापैकी पार्टी न.१ यांचा समाईकात असणारा हिस्सा संपूर्ण पार्टी न.१ यांनी पार्टी न २ यास हिब्बनामा पत्राने दिला.\n३)गट न.९५३ क्षेत्र ०.९३ आर पोख हे ०.०४ आर आकार रु.२.४४ पैसे यातील समाईकात हे.०.४६५० आर क्षेत्रापैकी पार्टी न.१ यांचा समाईकात असणारा हिस्सा संपूर्ण पार्टी न.१ यांनी पार्टी न २ यास हिब्बनामा पत्राने दिला.\nहिब्बनामाप्रमाणे नोंद केली हिब्बनामा फा.दा.असे.",
  "talathi": "VAIBHAV SUBHASH TARLEKAR"
}
