{
  "village_code": "273500040433060000",
  "village_name": "कळंबी",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 5189,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T09:29:00Z",
  "surveys": [
    "112",
    "212",
    "227",
    "234",
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहून घेणार : धनसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, विटा ,\nलिहून देणार : श्रीराम लक्ष्मण शिंदे यांनी रक्कम रुपये 63530/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 227, 237, 234, 112, 212 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक धनसिद्धी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, विटा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 63530/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय शांताराम पारधी"
}
