{
  "village_code": "273500040433080000",
  "village_name": "आळसंद",
  "taluka_name": "खानापुर",
  "district_name": "सांगली",
  "mut_no": 11658,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T02:53:16Z",
  "surveys": [
    "1624"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मा.चेअरमनसोमा.कार्यकारी संचालकसो मा.शाखाधिकारीसो. नगरी को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.विटा, (मल्टीस्टेट\nगहाणखत लिहुन देणार : अर्जुन पवार रा. आळसंद यांनी दुय्यम निबंधक खानापूर (विटा) यांचेकडील दस्त क्रमांक 4837-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1624 क्षेत्र 0.7539 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अर्जुन पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nसत्यवान अर्जुन चव्हाण (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "SANDIP VASANTRAO CHAVAN"
}
